Ad will apear here
Next
‘रोझरी’तर्फे केरळ पूरग्रस्तांना मदत
केरळ पूरग्रस्तांना रोझरीतर्फे मदत पाठवण्यात आली, त्या वेळी शाळेचे संचालक विनय अरान्हा, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

पुणे :  येथील रोझरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने केरळमधील पूरग्रस्तांसाठी एक हजार ब्लॅंकेट, लहान मुलांसाठी आवश्यक औषधे, गोळ्या, एक हजार किलो तांदूळ आणि एक हजार किलो डाळ असे साहित्य पाठवण्यात आले. 

‘येत्या काही दिवसात पुन्हा आणखी एक हजार ब्लॅंकेट आणि इतर सामग्री पाठविले जाणार आहे. अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पीडितांसाठी आपण जी काही मदत करू शकतो, ती केली पाहिजे’, असे विनय अरान्हा यांनी या वेळी सांगितले. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/IZKZBR
Similar Posts
अल्लाना इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची केरळला मदत पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स’च्या विद्यार्थ्यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी अन्न, पाणी, कपडे, औषधे आणि मदतनिधी जमा करून केरळला पाठविण्याची व्यवस्था केली. प्राचार्य आर. गणेशन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मदत मोहीम आयोजित करण्यात आली.
‘जीवनोपयोगी शिक्षणाची दारे ठोठावणे गरजेचे’ पुणे : ‘आज आपण केवळ पारंपरिक शिक्षणाकडे न पाहता, बदलत्या जीवनोपयोगी शिक्षणाची दारे ठोठावणे गरजेचे आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे समाजोपयोगी आणि चारित्र्यसंपन्न शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहे; तसेच विद्यापीठ हे प्रत्येक विद्याशाखांमध्ये नाविन्यपूर्ण बदल घडवणारे अभ्यासक्रम तयार करत आहे,’ असे
‘महाबँके’च्या कर्मचाऱ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी केरळ : बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी केरळच्या आपत्तीग्रस्तांसाठी केरळ राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सहायता फंडासाठी आपले एक दिवसाचे वेतन देऊन सामाजिक बांधिलकी जपली. यातून सुमारे सव्वादोन कोटींहून अधिक रक्कम गोळा करण्यात आली.
राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत वैष्णवी आडकर उपविजेती पुणे : केरळ टेनिस क्लब आणि ऑल इंडिया टेनिस असोसिएशन यांच्या वतीने त्रिवेंद्रम टेनिस क्लब या ठिकाणी नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुण्याच्या वैष्णवी आडकरने उपविजेते पद मिळविले. १६ वर्षांखालील गटात वैष्णवीने हे यश मिळविले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language